गुढीपाडव्यासाठी Traditional आणि Glamorous Makeup Look | Gudi Padwa Makeup Look | Lokmat sakhi MA 2
#gudipadwamakeup #gudipadwa #marathimakeup
गुढीपाडव्याला सहावारी आणि नऊवारी साडीवर झटपट होणारा आणि Glamorous दिसणारा Makeup Look कसा करायचा हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.